Parbhani iron rod attack: पालम येथील जुन्या भांडणाच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकावर तलवार, लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला करण्यात आला. हि घटना पालम तालुक्यातील खोरस बस स्थानका समोर घडली.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-21 19:57:10